भारतीय परराष्ट्र मंत्रालयात विभाग अधिकारी पदांच्या एकूण ७४ जागा उपलब्ध

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात विभाग अधिकारी पदांच्या ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभाग अधिकारी पदांची एकूण संख्या: ७४

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका किंवा पुरातत्व आणि संवर्धन, संग्रहालयशास्त्र, नागरी/स्ट्रक्चरल अभियांत्रिकी, आर्किटेक्चर किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेत पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:
६ जून २०२५ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता:
sopspcadre@mea.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.