“मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागा भरण्यासाठी पार पडलेल्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी खालील वेबसाईट लिंकवर उपलब्ध असून उमेदवारांनी ती पाहू अथवा डाउनलोड करून घ्यावी.”