NMMC Hall Ticket 2025 जाहीर – विविध पदांसाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची थेट लिंक येथे

📌 NMMC Admit Card 2025 विषयी महत्त्वाची माहिती
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मार्फत विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट (Admit Card) आज, 10 जुलै 2025 रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. परीक्षेच्या तारखेच्या 7 दिवस आधी म्हणजेच आजपासून उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे.

📝 परीक्षेची वेळापत्रक
परीक्षा खालील तारखांना होणार आहे:
✅ 16 जुलै 2025
✅ 17 जुलै 2025
✅ 18 जुलै 2025
✅ 19 जुलै 2025

👨‍💼 ज्या पदांसाठी परीक्षा होणार आहे:
जूनियर इंजिनियर (Junior Engineer)
टेक्निशियन (Technician)
वायरमन (Wireman)
अकाउंट क्लर्क (Account Clerk)
एएनएम (ANM)
वॉर्डबॉय (Wardboy)
टायपिस्ट (Typist)
व इतर पदे

🗂️ हॉल तिकीट डाऊनलोड करताना लागणारी माहिती
नोंदणी क्रमांक (Registration Number)
जन्मतारीख (Date of Birth)

📄 हॉल तिकीटावर असलेली माहिती
उमेदवाराचे नाव
रोल नंबर
नोंदणी क्रमांक
परीक्षा केंद्राची माहिती
परीक्षा दिनांक व वेळ
इतर आवश्यक सूचना

नवीनतम सरकारी नोकरी व भरती अपडेटसाठी रोज भेट द्या – RozgarMarathi.in

RozgarMarathi.in वर दिलेली माहिती अधिकृत स्त्रोत व वेबसाईटवरून गोळा केलेली आहे. उमेदवारांनी नेहमी अधिकृत वेबसाईटवरील मूळ जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. येथे दिलेल्या माहितीत बदल झाल्यास त्याची जबाबदारी RozgarMarathi.in घेणार नाही. ही माहिती फक्त संदर्भासाठी आहे.