चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2025 – सफाई कामगार पदासाठी ऑफलाइन अर्ज | एकूण 5 जागा

चंद्रपूर जिल्हा न्यायालयात सफाई कामगार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने 10 जून 2025 पर्यंत अर्ज करावा.

भरतीची माहिती

तपशीलमाहिती
संस्थाचंद्रपूर जिल्हा न्यायालय (Chandrapur eCourt)
पदाचे नावसफाई कामगार (Sweeper)
जागा5
पगार₹15,000 – ₹47,600/- प्रति महिना
नोकरी ठिकाणचंद्रपूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धतऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळchandrapur.dcourts.gov.in

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी किमान 7वी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (23 जून 2025 रोजी अनुशंगाने)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गासाठी सूट: 5 वर्षे

अर्ज शुल्क

  • सर्व उमेदवारांसाठी: ₹300/-
  • शुल्क भरण्याची पद्धत: डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) (संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा)

निवड प्रक्रिया

  • मुलाखत (Interview) द्वारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

  1. चंद्रपूर जिल्हा न्यायालय अधिकृत संकेतस्थळ किंवा जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज नमुन्यानुसार पूर्णपणे भरा.
  3. आवश्यक सर्व कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती संलग्न करा. (उदा. आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, इत्यादी)
  4. डिमांड ड्राफ्टसह खालील पत्त्यावर नोंदणीकृत पोस्ट / स्पीड पोस्ट / कुरिअरने पाठवा:

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 23 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जून 2025

महत्त्वाचे दुवे

📢 टीप: अर्ज पाठवण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.