SSC Phase XIII Selection Post Recruitment 2025 अंतर्गत एकूण 2402 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 23 जून 2025 पूर्वी भरावा.
🔎 भरतीचे संक्षिप्त माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | Staff Selection Commission (SSC) |
| पदाचे नाव | SSC Phase XIII Selection Post |
| एकूण जागा | 2402 |
| शैक्षणिक पात्रता | 10वी / 12वी / Any Graduate |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत संकेतस्थळ | ssc.gov.in |
📅 महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 02 जून 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 जून 2025
- शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 24 जून 2025
- दुरुस्ती कालावधी: 28 जून ते 30 जून 2025
- परीक्षेची तारीख: 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
💰 अर्ज शुल्क
| वर्ग | शुल्क |
|---|---|
| सामान्य / ओबीसी / EWS | ₹100/- |
| SC / ST / PH | ₹0/- |
| सर्व महिला उमेदवार | ₹0/- |
| शुल्क भरण्याची पद्धत | डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, SBI ई-चलन (ऑफलाईन) |
🎓 शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी 10वी, 12वी किंवा कोणतीही पदवी प्राप्त केलेली असावी.
📝 निवड प्रक्रिया
- Computer Based Examination (CBT)
- दस्तऐवज पडताळणी / कौशल्य चाचणी (पदानुसार)
- Final Merit List
📌 अर्ज करण्याची प्रक्रिया
- https://ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- “Apply” विभागात Phase XIII Selection Post लिंक निवडा
- सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा
- शुल्क भरून अर्जाची प्रिंटआउट घ्या
📢 टीप: उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.