राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लि. (RCFL) भरती 2025

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लि. (RCFL) मध्ये एकूण 75 पदांसाठी भरती…

पद क्र.पदाचे नावजागा
1अधिकारी (Finance)10
2मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/Mechanical/Environment/Electrical/Instrumentation/Civil/Industrial Engineering/HR)57
3अधिकारी (Secretarial)08
एकूण75

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1:
    CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA
  • पद क्र.2:
    BE/B.Tech (Chemical, Petrochemical, Mechanical, Instrumentation, Electrical, Civil, Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA
    किंवा कृषी पदवी + MBA
  • पद क्र.3:
    (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA
    (ii) संबंधित क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025 (05:00 PM)

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: शुल्क नाही

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:

टीप: अधिक माहितीसाठी आणि अचूक तपशीलांसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.