India Post GDS Result 4th Merit List PDF: इंडिया पोस्टकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी चौथी मेरिट यादी अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी विविध राज्यांतील निवड झालेल्या उमेदवारांची नावे दर्शवेल. 4th Supplementary List डाऊनलोड करण्याची थेट लिंक येथे उपलब्ध आहे.
पोस्टल विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या मेरिट यादीत GDS पदांसाठी तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची नावे होती. जे उमेदवार India Post GDS साठी यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले होते आणि याआधीच्या मेरिट यादीत त्यांचे नाव आले नाही, त्यांनी चौथी मेरिट यादी तपासावी. ही यादी अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर होणार आहे.
इंडिया पोस्ट GDS चौथी मेरिट यादी 2025 डाऊनलोड करण्याची पद्धत
उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून India Post GDS 4th Merit List 2025 डाऊनलोड करू शकतात किंवा खालील स्टेप्स फॉलो करू शकतात:
- India Post च्या Official Website भेट द्या
- ‘Candidates Corner’ या विभागावर क्लिक करा
- आपले राज्य निवडा आणि ‘Third List’ वर क्लिक करा
- त्यानंतर ‘Supplementary List – IV’ वर क्लिक करा
- ‘Ctrl + F’ वापरून आपले नाव शोधा
- PDF डाऊनलोड करा
- भविष्यासाठी मेरिट यादीचा प्रिंटआउट घ्या