पंजाब अँड सिंध बँक (PSB) मार्फत MSME रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अखिल भारतीय स्तरावर 30 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनाही संधी आहे. पात्र उमेदवारांनी 18 जून 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
एकूण पदसंख्या: 30 (सर्व भारतभर)
पदाचे नाव: MSME रिलेशनशिप मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी (B.A / B.Com / B.Sc) आणि किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
25 ते 33 वर्षे
पगार:
बँकेच्या नियमानुसार
नोकरीचे ठिकाण:
PSB बँकेचे भारतभरातील क्षेत्रीय कार्यालये (महाराष्ट्रसह)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
18 जून 2025
अधिकृत वेबसाइट आणि अर्ज लिंक:
👉 https://www.punjabandsindbank.co.in
टीप:
सविस्तर माहिती आणि अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.