सोलापूर जिल्हा परिषद – आरोग्य विभाग भरती २०२५

एकूण ११२ पदांसाठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध पदांच्या एकूण ११२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांची यादी

  • विशेषज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
  • वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके)
  • ऑडिओलॉजिस्ट
  • श्रवणक्षम प्रशिक्षण
  • मनोविकृती नर्स
  • आरोग्य अधिपरिचारिका
  • आरोग्य सेविका
  • औषध निर्माता
  • तंत्रज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 15th FC
  • आरोग्य अधिपरिचारिका 15th FC
  • एम-पी-डब्ल्यू 15th FC
  • वैद्यकीय अधिकारी MBBS Telemedicine

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

१० जून २०२५ पर्यंत अर्ज संबंधित कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

टीप: अधिक माहितीसाठी आणि अचूक तपशीलांसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.