MAHATRANSCO AE (Civil) आणि LDC Admit Card 2025 जाहीर – थेट लिंक येथे उपलब्ध
महाराष्ट्र राज्य वीज प्रेषण कंपनी (MAHATRANSCO) मार्फत AE (Civil) आणि LDC पदांसाठी प्रवेशपत्र 27 जून 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. आता उमेदवार mahatransco.in या अधिकृत वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 📅 परीक्षेची माहितीपरीक्षा दिनांक: 6 जुलै 2025 पासूनपरीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील विविध केंद्रांवरपद: Assistant Engineer (Civil) आणि Lower Division Clerk (LDC) 🧾 प्रवेशपत्र … Read more